संत शिरोमणी नरहरी महाराज वेबसाईट तयार होत आहे

संत  शिरोमणी नरहरी महाराज वेबसाईट तयार होत आहे 

संत  शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जीवनावर आधारित तसेच सर सोनार समाज एकत्रीकरणासाठी मी संत नरहरी महाराज यांच्या नावे वेबसाईट तयार करत आहे. अतिशय सुदर अशी वेबसाईट तयार होत आहे. 
मी एक स्टुडन्ट असल्यामुळे मला आपल्या मदती ची गरज पडेल. 
मी खाली एक बटण दिले आहे त्यावर क्लिक करून आपल्याला वाटेल तेवढे दान वेबसाईट तयार करण्यासाठी करावे हि विनंती,,, आपले नाव आणि फोटो वेबसाईट वर टाकण्यात येईल 
धन्यवाद ।। जय नरहरी ।।






Comments