Sant Narhari Maharaj Pray For God

Sant Narhari Maharaj Pray For God To Show Peoples 

that both Lord Vitthal And Lord Shiva Are united 






संत नरहरी महाराजांच्या प्रार्थनेमुळे परमात्मा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल आणि शिव एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी परमात्मा पांडुरंग आपल्या डोक्यावर शिवलिंग धारण करतात. आणि हे सिद्ध करतात कि हरी आणि हर हे वेगळे नसून एकच आहेत..


सर्व एपिसोडस डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा डाउनलोड बटण दिसेल त्यावर किल्क करा आणि डाउनलोड स्टार्ट होईल
हि लिंक शेयर करायला विसरू नका


Comments