Sant Shiromani Narhari Sonar



इतिहास


Sant Shiromani Narhari Sonar:-


Narhari Sonar Sant Narhar Sonar was the first child of the warakari sect. But once Shiva and Vitthal realized that they were the same, they got their way through Vitthalma. Ramachandra Das - Krishnadas-Hariprasad-Mukundraj-Murari-Achyut and Narhari are said to be their descendants. He was born in Pandharpur around 13313 AD. The birth anniversary of Sant Naheri Sonar is on Shravan Shravan Pure / Shukla Triadhi
नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म इ.स.१३१३च्या आसपास पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते
नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
wall

महाराजांच्या शिव-भक्ती विषयी थोडक्यात

वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे.
यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता.
त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती.
त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती.
When he got up every morning, he worshiped Shiva. Every morning, he jumped on his jotirling bell letter. Though he was a devotee, he did not have much faith in God, so some people got angry with their attitude.
रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाह असे.
ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.

नरहरी महाराजांचा हरी-हर साक्षात्कार

harihar.jpg
परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती
नरहरी महाराज शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले.
Although Narhari Maharaj was Shiva devotee, he did not have much faith in God, so some people got angry with their attitude. One day Pandurang decided to take a test of this devotee.
तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते.
संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत.
त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले.
यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले.
संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला.
मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले.
संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले.
परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले.
माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले.
स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती.
पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले
देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।
संदर्भ – devatuzamisonar.blogspot.in
!! श्री नरहरी अच्युतराव उदावंत (पांचाळ) !! नरहरी महाराजांचा जन्मच हरी हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर ही *आपली पिढी मात्र आजुनही वाद मिटवु शकली नाही.* त्यांचे चरित्र ज्या *धुंडीसुत मालु यांनी लिहिले. त्यांनी मालुतारण* या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या (अप्रकाशित) ग्रंथात *नरहरी महाराजांचे मुळ पुरूष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार असे म्हटले आहे.* या शब्दावरुन व उपनावा वरुन ते लाड होते असे म्हणता येईल तसेच *भक्ती कथामृत* या ग्रंथात देखील ते लाड असल्याचे म्हटले आहे.
*हेमकारक पवित्र रामाजी नाईक l जेणे पुर्ण ब्रम्हा यदुकुलतोलक सख्य अत्यंत अराधीला l* *सुवर्णकार कर मिरत उप्नामज्यांचे उदावंत प्रेमावडीभक्ती लाड म्हणवित पंचगौरी जाणत l रामाजी नाईक याती सोनार परीश्रीहरीचा परमप्रियकर l पुढे भक्त नरहरी सोनार तथा वंशी जानत ll२९ll*

Narhari Maharaj's native man, Ramchandra Sadashiv Uthvant Sonar, is said to be such that he was loved by the above and the nickname, and also said that he is also a person in the book 'Bhakti Kathamamrit'.
संदर्भ – हरितारण ग्रंथ

Comments